Filhos De Gandhy:गांधींची लेकरं :-


ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्या “गांधीबाबाची” पार सातसमुद्रापार #ब्राझील मधल्या #बाहिया प्रदेशात जत्रा भरते ;अगदी कार्निवल पद्धतीची.१९४९ पासून हजारो लोक या जत्रमध्ये सहभागी होतात.”Sons of Gandhy” मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक “i” च्या ऐवजी “y”वापरले आहे .सहभागी होणाऱ्या महिलांना स्वतःचे व इतरांचे कपडे बनवावे लागतात.ते भारतीय कपड्यांशी साम्य दिसण्यासाठी पांढरे टॉवेल घालतात.गांधीजींचा “दारूबंदी” कार्यक्रमावर जोर असल्याने या जत्रेत दारू घेण्यावर प्रतिबंध असतो.गांधीजींची प्रेरणा घेऊन ते कार्निवल मध्ये “बकरी” व “उंट” यांचे फोटोज चिन्ह म्हणून वापरतात.बकरी हे “जीवनाचे प्रतीक” तर उंट हे”प्रतिकाराचे प्रतीक”.शांततेचे प्रतीक जत्रेत सहभागी होणारे एकमेकांना नेकलेस देतात

Ajinkya Gaikwad

I am preparing for civil services exam.i have completed my B.tech in Comp Sci from MIT A.bad.

Leave a Reply